• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्राचार्य डॉ. संजयकुमार बारी यांचा दोन पुरस्कारांनी सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्‍यातील शैंदुर्णी येथील भूमीपुत्र व शिरपूर येथील एच आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्फे उत्कृष्ट प्राचार्य व आय. एन. एस. ओ.अवाईस या विल्लुपुरम, तामिळनाडू स्थित तंत्रज्ञान विकासासाठी उदयोन्मुख व्यावसायिक संघटनेकडून आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ पुरस्कार प्राप्त झालाय

नेतृत्व करण्याची क्षमता, लोकांशी संबंध निर्माण करण्यात व ते टिकवण्यात पारंगता, निष्पक्षपातीपणा आणि सुसंगतता, दूरदर्शीपणा या गुणांच्या आधारावर तसेच महाविद्यालायासाठी त्यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण व वैविध्यपूर्ण योगदानाबद्दल प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांना सन २०१९ – २० या वर्षाचा उकृष्ट प्राचार्य पुरस्कार देवून विद्यापीठामार्फत कार्यगौरव करण्यात आला. आय. एन. एस. ओ. हि संघटना तांत्रिक क्षेत्रातील संशोधनातील त्यांच्या योगदानाची उत्कृष्टता ओळखतो आणि त्यांना संशोधक पुरस्कार प्रदान करते डॉ. बारी यांनी मापदंड पार करत हा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ पुरस्कार पटकावला.

डॉ. बारी यांनी अकरावी ते बी फार्मसी हे शिक्षण राष्ट्रीय गुणवत्ता स्कॉलरशिपद्वारे एम. फार्मसीसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या जूनियर रिसर्च फेलोशिपच्या माध्यमातून व पीएच. डी गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. त्यांना असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया व आयपर यांच्या संयुक्‍त विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा उत्कृष्ट प्राचार्य २०२१ – २२, वि. लाइफ पब्लिकेशन अवार्ड, डॉ. पी. डी. सेठी अवार्ड, हे लक्षणीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आतापर्यंत 13 विद्यार्थी पीएच. डी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांचे आतापर्यंत एकूण १४ पुस्तके व १७५
शोधनिबंध विविध नामांकित शोध पत्रिकांत प्रकाशित झाले आहे व आठ पेटंट सादर केले आहेत एच आर पटेल फार्मसी महाविद्यालयानेही त्यांच्या
नेतत्वात २ कोटी रुपयाचे शासनाच्या वेगवेगळ्या संस्थांकडून संशोधन अनुदान मिळवले आहे

डॉ. बारी हे शैंदुर्णी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव मोहन बारी यांचे सुपुत्र आहेत. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल ,
नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल,संस्थेचे उपाध्यक्ष भंडारी, उद्योगपती चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू ड्रॉ. के. बी. पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.


 

 

Tags: #drsanjaybari #purskar #jalgan
Previous Post

जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

Next Post

पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून गणेश मूर्ती’ कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून गणेश मूर्ती’ कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon