• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

बनावट देशी मद्याच्या बाटल्यांची वाहतूक, उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2023
in Uncategorized
0
बनावट देशी मद्याच्या बाटल्यांची वाहतूक, उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

पाचोरा तालुक्यातील घटना ; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर बनावट देशी दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्कच्या जळगाव जिल्ह्याच्या भरारी पथकाने धडक कारवाई करून ५ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानुसार संशयित तीन आरोपींवर अटकेची कारवाई करून राज्य उत्पादन शुल्क
विभाग जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी १९ रोजी दुपारी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर त्यांनी सापळा रचला. तिथे बनावट देशी दारू वाहतूक करताना संशयित आरोपी अविनाश संतोष जाधव (वय २४ वर्ष, रा. हिंगणे ता. जामनेर) आणि रेहान रमजान मन्यार (वय २० वर्ष, रा. नेरी दिगर ता. जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून बनावट देशी दारू टॅंगो पंचच्या १८० मिली लिटर असलेल्या एकूण ९८४ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अधिकाऱ्यांनी घेतली असता, बनावट मद्य पुरविणारा महेन्द्र शामलाल राजपूत रा. तळेगाव ता. जामनेर यास देखील संध्याकाळी अटक करण्यात आली आहे.

तसेच गुन्ह्यातील वापरलेली चार चाकी वाहन (एम एच २७ बीझेड ५७०६) ही देखील जप्त करण्यात आली आहे. एकूण ५ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. तिघही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई अधीक्षक डॉ. व्ही.टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एच. पाटील, दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी, गोकुळ कंखरे, रघुनाथ सोनवणे, प्रतिकेश भामरे, मनोज मोहिते, विठ्ठल हटकर यांनी केली आहे. कारवाईसाठी चाळीसगावचे आर.जे. पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकेश पाटील, गिरीश पाटील यांनी मदत केली. तपास वाय. वाय. सूर्यवंशी हे करीत आहेत.


 

Previous Post

रावेर, मुक्ताईनगर, मलकापूर येथे पावसाचे थैमान, नदी-नाल्यांना पूर

Next Post

प्रादेशिक हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रादेशिक हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

प्रादेशिक हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon