• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

पतीसह आई-वडील आणि सासू-सासऱ्यांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिच्यावर अत्याचार केल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणाची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी तातडीने पावले उचलत पीडित मुलीच्या पतीसह, तिचे जन्मदाते आई-वडील आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो (POCSO) कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कडक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी ही केवळ १६ वर्षे वयाची म्हणजेच कायदेशीररित्या अल्पवयीन असल्याचे पूर्णपणे माहिती असतानाही, तिच्या नातेवाईकांनी १९ ऑगस्ट २०२४ रोजी तिचा विवाह लावून दिला होता. हा बेकायदेशीर बालविवाह पीडित मुलीची आई, वडील आणि तिचे सासू व सासरे यांनी संगनमत करून घडवून आणला होता. धक्कादायक बाब म्हणजे, विवाहानंतर दहिंवद येथील आरोपी पतीच्या घरी १७ मे २०२६ पर्यंतच्या कालावधीत, मुलीच्या अल्पवयीन असण्याचा कोणताही विचार न करता तिच्या संमतीशिवाय तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. या सततच्या अत्याचारामुळे ही अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिली असून हा सर्व प्रकार अखेर उघडकीस आला आहे.

हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर २३ मे २०२६ रोजी रात्री मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी संशयित पती, पीडितेची आई आणि वडील (दोन्ही रा. शिवणी, ता. भडगाव) तसेच तिची सासू आणि सासरे (दोन्ही रा. दहिंवद, ता. चाळीसगाव) अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१), ६४(२), ६४(ह), ६४(म), ६५(१) सह पोक्सो कायदा २००६ चे कलम ४, ५(L), ५(J)(२), ६, ८, १२ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

जबलपूर-पुणे विशेष गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा

Next Post

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत
1xbet russia

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार
1xbet russia

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon