कर्नाटकात दोन कारचा भीषण अपघात : 12 ठार तर 4 जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - कर्नाटकमध्ये दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात 12 जण ठार झाले आहेत. यात 1 वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश...
Chief Editor & Director Kesariraj.com
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - कर्नाटकमध्ये दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात 12 जण ठार झाले आहेत. यात 1 वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतात आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. कारण देशात करोनाची...
चेन्नई (वृत्तसंस्था) - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने भारतीय संघात पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे येथे सुरू असलेल्या सराव सत्रात...
मुंबई (वृत्तसंथा) - महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले,...
माढा (वृत्तसंथा) - काबाड कष्ट करुन शेतात घाम गाळ गाळणाऱ्या बळीराजाकडे असलेला कर्जाचा बोजा संपवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी...
* आरोग्य प्रशासनच अक्षम्य उदासिनतेच्याङ्ग कोरोनानेफ बाधित ! जळगाव(प्रतिनिधी)- कोरोना विषाणूंच्या जगभरातील धास्तीनंतर जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय अक्षम्य उदासिनतेच्या...
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. विधीमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प...
मुंबई (वृत्तसनाथ) - कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. चीपी विमानतळ १ मेपासून सुरू होणार आहे....
शिरसोली (प्रतिनिधी) - येथील सेंट्रल बँक आँफ इंडीया शाखेत भरण्यात आलेली दहा हजारांची रक्कम रोखपाल मुकुंद ढेपे यानी प्रामाणिकपणे परत...
जळगाव (प्रतिनिधी) - येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मंथन २०२० या वार्षिक स्नेहसंमेलनाचा विविध कार्यक्रमांनी थाटात समारोप करण्यात आला....
We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.