Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई (वृत्तसंस्था) - भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन – हसन मुश्रीफ

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना निश्चित किमान वेतन...

दिल्लीहून अलिगडला पायी निघालेल्या मजुरांचा अपघात; तीन ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - लॉकडाऊनमध्ये दिल्लीवरून पायी जात असलेल्या फतेहपूर जिल्ह्यातील तीन कामगारांचा गुरुवारी पहाटे अपघातात मृत्यू झाला. अलिगडच्या मदारक...

कोरोनाच्या टेस्टचा रिझल्ट आता अवघ्या 45 मिनिटांत मिळणार

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) - जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर गेला आहे. संपूर्ण जग कोरोनावर उपचार करण्यासाठी नवनव्या पद्धती शोधण्यासाठी प्रयत्न करत...

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरते – एँथनी फॉसी

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगातील सर्वच संशोधक काम करत आहेत. दरम्यान, या सर्वात...

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा पराभव होण्यासाठी चीन काहीही करू शकतो

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) - अमेरिकेत करोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडाही भयंकर वाढत असून, अमेरिकेचे अध्यक्ष करोनाच्या प्रसारावरून सातत्याने चीनवर टीका करत आहेत....

आळंदी हॉस्पिटलमधील 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह

मुंबई (वृत्तसंस्था) - खेड तालुक्‍यात करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिन्हेवाडी येथील एक व आळंदी येथील एका हॉस्पिटलमधील 13 जण संशयित...

4 हजार जण पुन्हा होम क्वारंटाईन!

पुणे (वृत्तसंस्था) - करोनाचे रुग्ण शहरात वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर साथीला अटकाव घालण्यासाठी केंद्र शासनाने लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींचे...

Page 3167 of 3330 1 3,166 3,167 3,168 3,330

ताज्या बातम्या

error: Content is protected !!