• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

५ अधिकारी आणि २३ अंमलदारांना मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
५ अधिकारी आणि २३ अंमलदारांना मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

जळगाव पोलीस दलाची मान उंचावली!

जळगाव (प्रतिनिधी):- महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट सेवा, कर्तव्यदक्षता आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना देण्यात येणारे मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-२०२५’ नुकतेच घोषित करण्यात आले आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांच्या यादीत जळगाव जिल्हा पोलीस दलातील एकूण २८ जणांनी (०५ अधिकारी आणि २३ अंमलदार) आपल्या उल्लेखनीय कामगिरीने मोहोर उमटवली आहे.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशान्वये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवाकाळात बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना या गौरवाने सन्मानित करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश दि. २९ एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आले.

पुरस्कारप्राप्त अधिकारी व अंमलदारांची यादी
अधिकारी वर्ग:
अण्णासाहेब बाळासाहेब घोलप (पोलीस उप अधीक्षक, चोपडा उपविभाग)
विठ्ठल शंकर फुसे (पोलीस उप निरीक्षक, श्वान पथक जळगाव)
रविंद्र सर्जेराव गायकवाड (पोलीस उप निरीक्षक)
भरतसिंग प्रल्हादसिंग पाटील (श्रे. पोलीस उप निरीक्षक, जळगाव शहर पो.स्टे.)
सखारात छबुराव सकट (श्रे. पोलीस उप निरीक्षक, बॅन्ड पथक जळगाव)

प्रमुख अंमलदार
सहा. पो. उपनिरीक्षक: दिलीप जाधव, शामकांत सोनवणे, मिनाक्षी सावळे (जि.वि.शा.), सलीमखान बशारत खान, अफजलखान युसूफ खान, अनिल चौधरी (भुसावळ उपविभाग).
पोलीस हवालदार: नितीन बाविस्कर, संदिप पाटील, अकरम शेख (LCB), अशोक अहिरे, किरण धमके, विद्या पाटील, विजय नेरकर, संदिप भिकन पाटील, राहुल सोनवणे, सुरज पाटील, विजय गोरखनाथ पाटील, इरफान मलीक.
पोलीस नाईक: अश्विन हडपे, अतुल चौधरी, सचिन सोनवणे, संदिप नन्नवरे.

जळगाव पोलीस दलाला मिळालेल्या या यशामुळे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा गौरव वाढला आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या कामगिरीबद्दल संपूर्ण जिल्ह्यात पोलीस दलात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


 

 

Tags: 5 adhikari aani 23 amldarana sanmanchinha
Previous Post

गॅस एजन्सीच्या गोदामावर डल्ला मारणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Next Post

थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली, अॅक्ट लोकली, पुण्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली, अॅक्ट लोकली, पुण्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा

थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली, अॅक्ट लोकली, पुण्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
Uncategorized

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon