• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली, अॅक्ट लोकली, पुण्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली, अॅक्ट लोकली, पुण्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा

जळगाव महापालिकेच्या कार्याची माहिती देऊन दीपमाला काळे यांनी मांडल्या सूचना

जळगाव (प्रतिनिधी):-अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यातील महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या प्रतिनिधींसाठी पुणे येथे नुकतेच एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत जळगाव शहरात राबवल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांना स्मृतीचिन्ह देऊन सहभागाबद्दल सन्मानित करण्यात आले.

शिबिरातील दुसऱ्या सत्रात ‘विकसित महाराष्ट्र २०४७ साठी हवामान कृतीचे स्थानिकीकरण’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या चर्चेत राज्यातील विविध वक्त्यांसह जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांना मत मांडण्याची संधी मिळाली. आपले मत मांडताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, वाढते तापमान ही आजची गंभीर समस्या असून त्यावर स्थानिक पातळीवर उपाययोजना करणे काळाची गरज आहे. जळगाव महानगरपालिकेमार्फत शहरात लवकरच ‘इको बस’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच शहरासाठी विशेष ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

महापौरांनी जळगाव पालिकेच्या विविध प्रकल्पांचा उल्लेख करताना सांगितले की,
थंडाव्यासाठी उपाय: घरांच्या छतावर सोलर रिफ्लेक्टीव्ह पेंट कलरिंग करून घरातील तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मियावाकी व ऑक्सिजन पार्क: शहराच्या खुल्या जागांमध्ये ‘मियावाकी’ पद्धतीने वने विकसित केली जात असून ऑक्सिजन पार्क आणि ग्रीन कव्हर वाढवण्यावर भर दिला जात आहे.
जनसहभाग : लोकसहभागातून, स्वच्छता दूतांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी कृती आराखडा तयार असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे.

प्रशिक्षणातून मिळाली कामाची ऊर्जा
“या एक दिवसीय प्रशिक्षणातून भविष्यात शहरासाठी अधिक चांगल्या योजना आणि उपक्रम राबवण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे,” अशा भावना महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी व्यक्त केल्या.”दृष्टिकोन जागतिक ठेवा, नियोजन राष्ट्रीय करा आणि अंमलबजावणी स्थानिक पातळीवर करा.”असे त्या म्हणाल्या. या प्रशिक्षण शिबिरासाठी महापौर दीपमाला काळे यांच्यासोबत नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांची देखील उपस्थिती होती.


 

 

Tags: #jalgaon manpa newspunyat karyshala new
Previous Post

५ अधिकारी आणि २३ अंमलदारांना मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

Next Post

मदतीच्या अपेक्षेत नागरिकांकडे केलेले दुर्लक्ष महागात, कामचुकार पोलिसाची नियंत्रण कक्षात रवानगी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मदतीच्या अपेक्षेत नागरिकांकडे केलेले दुर्लक्ष महागात, कामचुकार पोलिसाची नियंत्रण कक्षात रवानगी

मदतीच्या अपेक्षेत नागरिकांकडे केलेले दुर्लक्ष महागात, कामचुकार पोलिसाची नियंत्रण कक्षात रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण
1xbet russia

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026
जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास

April 30, 2026
चाळीसगाव शहरात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास
1xbet russia

चाळीसगाव शहरात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
मदतीच्या अपेक्षेत नागरिकांकडे केलेले दुर्लक्ष महागात, कामचुकार पोलिसाची नियंत्रण कक्षात रवानगी
1xbet russia

मदतीच्या अपेक्षेत नागरिकांकडे केलेले दुर्लक्ष महागात, कामचुकार पोलिसाची नियंत्रण कक्षात रवानगी

April 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026
जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास

जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास

April 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon