Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

सत्ता मिळविण्यासाठी मोदींची बनावट प्रतिमा; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला...

मुख्यमंत्री गेहलोतांचा सचिन पायलटांवर पुन्हा टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राजस्थानच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानात काँग्रेस...

आधार संदर्भातील शंकेचे आता एका ट्विटने होणार समाधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - आपल्यासाठी कोणत्याही सरकारी अथवा बँकेच्या व्यवहारासाठी आधारकार्ड खूप महत्वाचा दस्तावेज बनला आहे. आजच्या स्थितीत जवळपास कोणत्याही...

पवारांचा विरोध मोदींना नसून थेट प्रभु श्रीरामांना – उमा भारती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - राम मंदिराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील नसून ते...

फैजपूर येथील जवनाचा प्रामाणिकपणा; सापडलेली महत्वाची कागदपत्रांसह रोख रक्कम केली परत

यावल (प्रतिनिधी) - तालुक्यातील फैजपूर येथील व्यक्तीचे सुरक्षा बलाच्या जवानाला भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात महत्वाची कागदपत्रे व ५ हजार रूपयांची...

आयुर्वेदीक काढ्याचे ब्रह्मांडपुरीजी महाराजांतर्फे मोफत वाटप

जळगाव (प्रतिनिधी)- कोरोनापासून बचाव करण्यासाठी ब्रह्मांडपुरीजी महाराजांनी अतिशय परिणामकारक असा आयुर्वेदीक काढा तयार केला असून याला विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोफत...

परिवहन मंत्र्यांचे उमेदवारांची सेवा खंडित नाही तर स्थगित केल्याची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी परिवहन मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळाच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांची सेवा...

शिरवेल येथील महादेवाचे दर्शन बंद – ग्राम पंचायतीचा निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) – मध्यप्रदेशातील खरगोन जिल्यातील सुप्रसिद्ध शिरवेलचा महादेव येथे श्रावण महिन्यात महाराष्ट्र तसेच विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात.यावर्षी...

चंद्रपूर, गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळा होणार सुरु – विजय वडेट्टीवार

नागपूर (वृत्तसंस्था) - राज्यात करोनाबाधितांची संख्या चिंताजनक असल्याने लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोली...

आमदारांच्या घोडेबाजारात वसुंधरा राजेंचाही हात – राजेंद्र गुडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - जयपुर, आमदारांच्या घोडेबाजारात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचाही हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार राजेंद्र गुडा...

Page 2936 of 3348 1 2,935 2,936 2,937 3,348

ताज्या बातम्या

error: Content is protected !!