• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार

महापौरांचे प्रशासनाला आवाहन

जळगाव (प्रतिनिधी):- सध्या जागतिक पातळीवर अमेरिका-इराण युद्धामुळे देशात मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर, इंधनाचा काटकसरीने वापर करण्यासाठी आणि शहरातील पर्यावरण रक्षणासाठी जळगाव शहर महानगरपालिकेत आता प्रत्येक महिन्याच्या दर बुधवारी ‘नो-व्हेहीकल डे’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जळगाव शहराच्या महापौर दिपमाला मनोज काळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे तातडीने आदेश दिले आहेत.

पंतप्रधानांनी इंधनाअभावी शासकीय वाहनांचा वापर काटकसरीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यानुसार अनेक मान्यवरांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहने कमी करून इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

असे असेल ‘नो-व्हेईकल डे’चे नियोजन
महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दर बुधवारी कार्यालयात येण्या-जाण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करण्याचे आदेशात म्हटले आहे.

सायकल किंवा ई-वाहनांचा वापर: अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सायकल किंवा इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करावा.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था: बस सेवा किंवा ऑटो रिक्षा यांसारख्या सार्वजनिक परिवहन सेवेला प्राधान्य द्यावे.
‘व्हेईकल शेअरिंग’ (वाहन भागीदारी): वरील पर्याय शक्य नसल्यास, एकाच मार्गावर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार किंवा बाईक शेअर करून एकत्रितपणे कार्यालयात यावे आणि जावे.

जळगाव मनपाने यापूर्वीही अशा प्रकारचे पर्यावरणपूरक धोरण राबवले होते. आताची इंधन टंचाई आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज पाहता, या मोहिमेची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.


 

 

Tags: jalgaon manpat no vehical dey news
Previous Post

चाळीसगावात जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार
1xbet russia

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार

May 19, 2026
चाळीसगावात जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

चाळीसगावात जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला

May 19, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगावात वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू; सिंधी कॉलनी परिसरातील घटना

May 19, 2026
बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त
1xbet russia

बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त

May 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार

May 19, 2026
चाळीसगावात जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला

चाळीसगावात जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला

May 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon