• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आधार संदर्भातील शंकेचे आता एका ट्विटने होणार समाधान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – आपल्यासाठी कोणत्याही सरकारी अथवा बँकेच्या व्यवहारासाठी आधारकार्ड खूप महत्वाचा दस्तावेज बनला आहे. आजच्या स्थितीत जवळपास कोणत्याही प्रकाराचे काम असेल तरी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. आधार कार्ड सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. खासगी काम असेल तरी ओळखपत्र म्हणून आधारची मागणी केली जाते. त्यामुळेच आधारसाठी दिलेली माहिती ही अचूक असणे महत्त्वाचे आहे.

पण आपल्यापैकी अनेकांकडून अनेकदा आधार कार्डवरील नाव, पत्ता, फोन नंबर किंवा फोटोबाबत अक्षम्य चुका होतात. त्याचबरोबर याबाबत आधारकार्ड धारकांच्या वारंवार अनेक तक्रारी येत असतात. अशावेळेस काय करावे हे अनेकांना माहित नसते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण, आधार कार्डसंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तसेच त्यासंदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून UIDAI मदत करणार आहे. यासाठी तुम्हाला आधारबाबत असलेली कोणत्याही तक्रारी @UIDAI आणि @Aadhaar_Care यापैकी कोणत्याही ट्विटर हँडलच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत.

नागरिकांच्या सुविधेसाठी UIDAI ने सर्व सेवा ऑनलाइन सुरू केल्या आहेत. आधार कार्डवरील नाव बदलण्यापासून ते फोन नंबर बदलण्यापर्यंत किंवा अन्य कोणत्या माहितीमध्ये बदल बदलण्यापर्यंत सर्व कामे आता ऑनलाइन करता येतात. कस्टमर केअर, फोन नंबर आणि इ-मेल आयडी पेक्षा वेगळी अशी आधारची ट्विटर सेवा आहे. 1947 हा UIDAI चा कस्टमर केअर क्रमांक आहे. त्याचप्रमाणे help@uidai.gov.in वर मेल करून देखील तुम्ही आधार संबधित आवश्यक माहिती मिळवू शकता.


 

 

Previous Post

पवारांचा विरोध मोदींना नसून थेट प्रभु श्रीरामांना – उमा भारती

Next Post

मुख्यमंत्री गेहलोतांचा सचिन पायलटांवर पुन्हा टीका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्री गेहलोतांचा सचिन पायलटांवर पुन्हा टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान
Uncategorized

मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon