• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

जीओ टॉवरजवळील जनरेटरमधून २३० लिटर डिझेल लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

नशिराबाद (प्रतिनिधी) :- नशिराबाद परिसरातील पाटील नर्सरीसमोरील शेतात, खिर्डी शिवाराजवळ असलेल्या जीओ टॉवरच्या जनरेटरमधून तब्बल २३० लिटर डिझेल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरी झालेल्या डिझेलची किंमत सुमारे २० हजार ७०० रुपये आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय नगराज पाटील (वय ४९, व्यवसाय सुपरवायझर, जिओ कंपनी, रा. अथर्व कॉलनी, आशाबाबा नगरजवळ, जळगाव) यांच्या देखरेखीखाली जीओ कंपनीचा टॉवर परिसरात आहे. या टॉवरच्या जनरेटरमध्ये डिझेल ठेवण्यात आले होते.

२८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या निगराणीखाली असलेल्या टॉवरच्या जनरेटरमधील २३० लिटर डिझेल, अंदाजे २० हजार ७०० रुपये किमतीचे, फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले.

डिझेल चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर विजय पाटील यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २५८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/२०९६ प्रशांत विरणारे करीत आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून, या प्रकरणात आरोपी अटक करण्यात आली आहे, अशी नोंद पोलिस कागदपत्रात करण्यात आली आहे.


 

 

Tags: #crime #jalgaon #police #nashirabad
Previous Post

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon