• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चंद्रपूर, गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळा होणार सुरु – विजय वडेट्टीवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2020
in महाराष्ट्र
0

नागपूर (वृत्तसंस्था) – राज्यात करोनाबाधितांची संख्या चिंताजनक असल्याने लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा सुरु करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद शाळा 4 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहेत.

चंद्रपूर आणि गडचिरोली दोन्ही जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. सोबतच या जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणाची आवश्‍यक साधनं नसल्याने ऑनलाईन शिक्षण शक्‍य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. याचाच विचार करुन या दोन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात स्वतः विजय वडेट्टीवार यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला आहे. कोविड संदर्भातील सर्व नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील, असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले. तसेच शाळांसाठी स्वतंत्र नियमावली बनवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 260 वर पोहचली आहे. शनिवारी (18 जुलै) दिवसभरात नव्याने 17 करोना रुग्णांची नोंद झाली. सध्या 112 सक्रिय करोना रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत उपचारानंतर 148 जण करोनामुक्त झाले आहेत.


 

 

Previous Post

आमदारांच्या घोडेबाजारात वसुंधरा राजेंचाही हात – राजेंद्र गुडा

Next Post

शिरवेल येथील महादेवाचे दर्शन बंद – ग्राम पंचायतीचा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरवेल येथील महादेवाचे दर्शन बंद - ग्राम पंचायतीचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन
जैन कंपनी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी
1xbet russia

नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

May 30, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद
1xbet russia

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद

May 30, 2026
चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश
1xbet russia

चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

May 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

May 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon