• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

अमृत भारत एक्सप्रेसच्या जनरल डब्यात बेशुद्ध अवस्थेत आढळला; ओळख पटविण्याचे रेल्वे पोलिसांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी):- अमृत भारत एक्सप्रेसच्या जनरल डब्यात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकावर रविवारी सायंकाळी उघडकीस आली. संबंधित इसमाची अद्याप ओळख पटलेली नसून त्याचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे राखून ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी ओळख पटविण्यास मदत करावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

याबाबत रेल्वे पोलीस चौकी जळगाव येथील पोहेकाॅ/18 किरण वसंत बारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी ऑन ड्युटी स्टेशन मास्टर मोरे यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली की, ट्रेन क्रमांक 11031 अमृत भारत एक्सप्रेसच्या पाठीमागून सहाव्या जनरल डब्यात एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला आहे.

सदर ट्रेन जळगाव रेल्वे स्थानकावर सायंकाळी सुमारे 7 वाजता आल्यानंतर संबंधित इसमाला तातडीने प्लॅटफॉर्मवर उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील ऑन ड्युटी डॉक्टरांनी तपासणी करून संबंधित इसमाचा सायंकाळी 7.30 वाजण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मयत इसम अंदाजे 30 वर्षांचा असून त्याने अंगात काळ्या रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केली होती. त्यावर आणखी एक काळ्या रंगाची फुल पॅन्ट होती. त्याचे केस काळे व बारीक असून शरीरयष्टी मध्यम आणि रंग सावळा आहे. ओळखचिन्ह म्हणून उजव्या हातावर तीर मारणाऱ्या आदिवासी व्यक्तीचे चित्र गोंदलेले आहे, तसेच छातीवर ‘दिल’ स्वरूपाचे कार्टून प्रकारचे चित्र गोंदलेले आहे.

सदर अनोळखी मयताची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे पार्थिव ओळख पटविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे ठेवण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास रेल्वे पोलीस चौकी जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकाॅ/18 किरण बारी, रेल्वे पोलीस जळगाव करीत आहेत.

Tags: jalgaon-relweyt-anolkhi-esam-mrutu
Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल्समध्ये तरुणीवर अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी
1xbet russia

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

May 19, 2026
जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू
1xbet russia

जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

May 19, 2026
लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल्समध्ये तरुणीवर अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल्समध्ये तरुणीवर अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 19, 2026
जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार
1xbet russia

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार

May 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

May 19, 2026
जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

May 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!