जळगाव ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोणा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे,
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाहनुसार व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत ज्यांचा रोजगार जाऊन उपासमारीची वेळ आली आहे अश्या गरजू नागरिकांना घरपोच जेवणाचे दररोज १५०० पॅकेट आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत उपलब्ध केले जात असून ते शहरातील प्रभागाचे नगरसेवक, भाजपा पदाधिकारी यांच्याहस्ते वितरण केले जात आहे.