• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत वृध्द महिला जागीच ठार ; दोन जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

चोपडा तालुक्यातील अडावद येथील घटना

चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील अडावद येथील पेट्रोल पंप परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील वृध्द आजीचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा आणि नातू गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार १५ जून रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात रात्री ८.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजाबाई सोनारिंग बारेला (रा. उसमळी पाडा ता. यावल जि.जळगाव) असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे. सुभाष चोटीराम बारेला (वय २० रा. उसमळी ता. यावल) हा तरूण कुटुंबासह वातव्याला आहे. शनिवारी १५ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अडावद गावाकडून चोपडा येथे जाण्यासाठी आजी गजाबाई सोनारसिंग बारेला आणि आजोबा सोनारसिंग पिदा बारेला यांच्या सोबत दुचाकी एमएच १९ सीटी ४२६३ ने निघाले होते. त्यावळी अडावद गावाजवळील पोट्रोल पंपाजवळ पेंट्रेाल भरण्यासाठी सुभाष बारेला याने दुचाकी पेट्रोलपंपाजवळ हळहळू केली.

त्यावेळी वळण घेण्याच्या तयारीत असतांना त्याला (आयशर क्रमांक एमएच ०४ एफजे ५४९७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत गजाबाई बारेला या वृध्द महिला जागीच ठार झाले तर सुभाष बारेला आणि त्याचे आजोबा सोनारसिंग बारेला हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी रात्री ८ वाजता अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात आयशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नसिर तडवी हे करीत आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कारच्या धडकेत तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल, जखमीची फिर्याद

Next Post

अयोध्या नगरात भरधाव दुचाकीच्या धडकेत विद्यार्थी जबर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

अयोध्या नगरात भरधाव दुचाकीच्या धडकेत विद्यार्थी जबर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

March 9, 2026
विटनेर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब
1xbet russia

विटनेर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब

March 9, 2026
जळगाव बाजार समितीचे लकी टेलर सह ४ संचालक भाजपमध्ये
1xbet russia

जळगाव बाजार समितीचे लकी टेलर सह ४ संचालक भाजपमध्ये

March 9, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे
1xbet russia

वारंवार वीजपुरवठा खंडित; उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान

March 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

March 9, 2026
विटनेर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब

विटनेर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon