• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अयोध्या नगरात भरधाव दुचाकीच्या धडकेत विद्यार्थी जबर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

जळगावातील घटना, गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील अयोध्या नगरातील लिला पार्क येथील घरासमोर आठ वर्षाचा मुलगा खेळत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात दुचाकीने त्याला धडक देवून जखमी केल्याची घटना बुधवार दि. १२ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १५ जून रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिष सचिन महाजन हा ८ वर्षाचा चिमुकला अयोध्या नगरातील लिला पार्क येथील घरासमोर खेळत होता. त्यावेळी भरधाव वेगाने येणारी दुचाकीने त्याला धडक दिली. या धडकेत मनिषच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार घेतल्यानंतर त्याचे वडील सचिन रमेश महाजन यांनी शनिवारी १५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वारावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत वृध्द महिला जागीच ठार ; दोन जखमी !

Next Post

आसोदा गावात लूट करणाऱ्या तिघांना एलसीबीने केली अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आसोदा गावात लूट करणाऱ्या तिघांना एलसीबीने केली अटक

आसोदा गावात लूट करणाऱ्या तिघांना एलसीबीने केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon