• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

चोरीस गेलेल्या खतांच्या गोण्यांसह संशयित आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चोरीस गेलेल्या खतांच्या गोण्यांसह संशयित आरोपीला अटक


पाचोरा पोलीस स्टेशनला तपासात यश

पाचोरा (प्रतिनिधी) : रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावरुन ९० हजार रुपयांच्या ६० खतांच्या गोण्या चोरीस गेल्या होत्या. सदरचा चोरीस गेलेला मुद्देमालासह संशयित एका आरोपीस पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेत त्याचेविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाचोरा रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावरुन दि. १३ मे रोजी सकाळी साडेदहा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान ९० हजार रुपये किंमतीच्या सुफला कंपनीच्या खताच्या ६० गोण्या चोरीस गेल्या होत्या. पाचोरा पोलिसांनी या चोरीचा धडा लावत दि. २२ मे रोजी अक्तार शेख (रा. पाचोरा) यास ट्रक क्रं. एम. एच. १९ झेड ४६२४ त्यात असलेल्या ९० हजार रुपये किंमतीच्या खतांच्या ६० गोण्या यासह हस्तगत करण्यात आल्या आहेत. अक्तार शेख याचे विरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल शिंपी हे करीत आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon policehttps://kesariraj.com/choris-gelele-khat-aropi-atk/
Previous Post

अंघोळीसाठी गेलेल्या मैत्रिणींचा धरणात बुडून मृत्यू

Next Post

संशयितांना अटक करण्यासाठी नातेवाईकांचे शासकीय रुग्णालयात ठिय्या आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संशयितांना अटक करण्यासाठी नातेवाईकांचे शासकीय रुग्णालयात ठिय्या आंदोलन

संशयितांना अटक करण्यासाठी नातेवाईकांचे शासकीय रुग्णालयात ठिय्या आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास
1xbet russia

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास

July 16, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

लोखंडी सळईने डोक्यावर वार; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल

July 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन २री निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन २री निवड चाचणी स्पर्धा

July 16, 2026
स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव
जैन कंपनी

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास

July 16, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी

लोखंडी सळईने डोक्यावर वार; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल

July 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon