• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन मुलीचे अपहरण, अत्याचारप्रकरणी १५ वर्ष कारावासाची शिक्षा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
अल्पवयीन मुलीचे अपहरण, अत्याचारप्रकरणी १५ वर्ष कारावासाची शिक्षा

पोक्सो कायद्यांतर्गत अमळनेर न्यायालयाचा निर्णय

चोपडा (प्रतिनिधी) :-  येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या  अल्पवयीन मुलीला अपहरण करून पळवून नेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोकसो कायद्या अंतर्गत अमळनेर न्यायालयाने पंधरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अविनाश सुरेश धनगर (वय २२, रा. भावेर ता. शिरपुर) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने सदर तरुणीची अपहरण करून तिला रोहीणी भोईटी, मानपुर, (म.प्र.) सुन्द्रेल, ओकांरेश्वर अशा विविध ठिकाणी घेवुन गेला व  पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील तिचेसोबत लैंगिक अत्याचार केला. त्याबाबत पिडीत मुलीच्या पालकांनी चोपड़ा शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन दि. १६ डिसेंबर २०२१ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक बाबींचे विश्लेषण करुन गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपी यांना ओंकारेश्वर, मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले होते. नमुद आरोपीतास गुन्हयाकामी अटक केलेनंतर गुन्हयाचे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक अजित सावळे यांनी गुन्हयामध्ये परिस्थितीजन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपीताचे विरुध्द अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सदर गुन्हयाची सुनावणी पी. आर चौधरी, जिल्हा न्यायाधिश, अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर यांचे न्यायालयात करण्यात आली. सदर गुन्हयाची सुनावणी पुर्ण होवुन दि. ६ नोव्हेंबर रोजी सदर खटल्यात आरोपी अविनाश सुरेश धनगर  याचे विरुध्द भादंवि कलम ३६३ कलमान्वये ५ वर्ष तसेच बालकांचे लैगींक अपराधापासुन संरक्षण कायदानुसार मध्ये १० वर्ष अशी एकुण १५ वर्ष सश्रम कारावास शिक्षा ठोठावण्यात आली.

सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास पोहेकॉ. प्रदीप राजपुत यांनी केला असुन पुढील तपास सपोनि. अजित सावळे यांनी केला. तसेच सदर खटल्याचे कामकाज सरकारतर्फे सरकारी वकील राजेद्र बी. चौधरी यांनी पाहीले.  पैरवी अधिकारी म्हणुन पोकाँ. नितिन कापडणे यांनी कामकाज केले आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/alpavayin-muliche-aapharan/
Previous Post

कर्नाटकातील इसमावर भुसावळात चाकूने छातीत वार

Next Post

जळगावात आयुष डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात आयुष डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन  

जळगावात आयुष डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon