• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

“बाईपण भारी देवा” सिनेमातील वादग्रस्त भाग वगळावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2023
in Uncategorized
0
शासनाकडून ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, निर्मात्यांविरोधात घोषणाबाजी

जळगाव (प्रतिनिधी) – सध्या महाराष्ट्रभरात “बाईपण भारी देवा” हा सिनेमा  प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील एका वादग्रस्त दृश्याला वगळावे यासाठी चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मुख्यमंत्र्यांच्या नावाने सोमवारी दि. १७ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर निर्मात्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, “बाईपण भारी देवा”  या सिनेमाचे कथानक जरी चांगले असले व निर्मात्याचा उद्देश उत्तम संदेश देण्याचा असला तरी देखील या सिनेमात एक चूक केलेली दिसून येत आहे. ही चूक महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असे आमचे मत आहे. या सिनेमामध्ये मुख्य पात्रांमध्ये असलेल्या महिला या एक दिवस दारू पितात आणि या दारूच्या नशेच्या बळावर नृत्य देखील करतात असे चित्रपटात दाखविण्यात आले आहे.  तसेच दुसऱ्या एका दृश्यामध्ये मोड सासू वाईन पिताना दाखवलेले आहे . महाराष्ट्रातील महिला दारू पितात,  असा चुकीचा संदेश यातून जातो.

तसेच दारू पिणे हे शरीरासाठीच नव्हे तर कुटुंबीयांसाठी खूप धोकादायक असते व संसाराची राख रांगोळी करणारे असते. त्यामुळे या सिनेमातील दारू पिण्याचा भाग वगळावा. कारण, चित्रपट पाहून अनेक जण अनुकरण करतात. यापूर्वीही अनेक सिनेमांबाबत असे झाले आहे. त्यामुळे यापुढे मराठी सिनेमातील विविध दृश्यात गरज नसताना उगाच व्यसने दाखवली जाऊ नये. याबाबत आपल्याकडून निर्मात्यांना सूचना देण्यात याव्यात, अशी निवेदनातून मुख्यमंत्र्यांना  विनंती करण्यात आली आहे.

निवेदन देताना संचालक नितीन विसपुते, आनंद विसपुते, विजय वानखेडे, चेतना विसपुते, प्रियांका देशमुख, आशा पाटील, नीरज पाटील, विद्या ठाकूर, निलेश काळे, मीना मोरे, रमेश मोरे, प्रतीक पिंगळे, तुषार ठाकूर आदी उपस्थित होते.


Tags: #jalgaon bhaipan-bhari-deva-flim vadgrast bhag vaglava news/
Previous Post

तापी पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता मांदाडे यांची बदली

Next Post

केळीवर आकारणारी तीन टक्के सूट रद्द

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केळीवर आकारणारी तीन टक्के सूट रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025
चढावावरून ट्रॅक्टर दरीत कोसळले : चालक ठार
1xbet russia

चढावावरून ट्रॅक्टर दरीत कोसळले : चालक ठार

June 1, 2025
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon