• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे महागाई विरोधात सायकल रॅली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2021
in जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ व महागाई विरोधात मुक्ताईनगर तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे परिवर्तन चौक ते पर्यंत तहसीलपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

इंधनाचे दर वाढल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या मागील सात वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत आहेत. अलीकडच्या काळात पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाक गॅस घेणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही तरीही मोदी सरकारने कोणता ही दिलासा जनतेला दिलेला नाही. उलटपक्षी कररूपाने सर्वसामान्य जनतेला लुटले जात आहे याच्या निषेध मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे परिवर्तन चौक ते पर्यंत तहसील पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर कमी असताना मोदी सरकारने इंधन व गॅस यांचे दर आवाक्याबाहेर केले. एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही दुसरीकडे वाढणारी महागाई अशा अडचणीत देशातील जनता भरकटली जात आहे. मुक्ताईनगर येथील तहसीलदारांना काँग्रेसतर्फे निवेदन देऊन मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी.डी. गवई, जिल्हा हा सचिव संजय पाटील, प्रा. सुभाष पाटील,अरविंद गोसावी दिनेश पाटील, शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, राजू जाधव, राहुल पाटील, निखिल चौधरी, संजय चौधरी, सोनू चव्हाण गोपाल जाधव वनिल चव्हाण, निलेश भालेराव, दादाराव पाटील, अमोल पाटील, बाळासाहेब पाटील, रामराव पाटील, निलेश पाटील, अनिल पाटील, ईश्वर पाटील, अनिल सोनवणे, आनंदा तायडे, मनोज तायडे, विक्रम जाधव, प्रशांत पाटील, महिला तालुका अध्यक्ष सुमन पाटील, सोपान धनगर, सुनिता गवळी, अरिफ रब्बानी, रोहित भालेराव, पुंजाजी इंगळे, राजू पवार, गणेश महाजन, संजय चव्हाण, करतार पवार, किसन पवार, विजय चव्हाण, शिवाजी पाटील, पुंजाजी इंगळे, राजू वानखेडे, दिनकर भालेराव, रसाल सिंग, सोपान धनगर, अमोल जैन, आनंदा कोळी, शिव शंकर पाटील, संजय चव्हाण. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

सावधान तुमचीही होऊ शकते फसवणूक

Next Post

जळगाव जिल्ह्यात फक्त पाच रुग्ण कोरोना बाधित आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात फक्त पाच रुग्ण कोरोना बाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जळगाव

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon