• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी घेतलेल्या ३५ वर्षीय महिलेचा खोल पाण्यात आढळला मृतदेह

जळगाव (प्रतिनिधी) – बांभोरीजवळील पुलावरून नदीपात्रात उडी घेतलेल्या ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह जळगाव महापालिका अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर शोधून बाहेर काढला. जयश्री प्रकाश चौधरी (वय ३५, रा. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता जयश्री चौधरी यांनी बांभोरीजवळील पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेतला. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले.
शनिवारी सकाळी सुमारे सात वाजता जळगाव महापालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लाइफ गार्ड, लाइफ रिंग आणि फायर हुकच्या सहाय्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास शोधमोहीम सुरू करण्यात आली.

गिरणा नदीपात्रातील पाण्याची खोली तसेच पुलाच्या पिलरजवळील प्रतिकूल परिस्थितीमुळे रेस्क्यू ऑपरेशन आव्हानात्मक ठरले. जवानांनी सुमारे दोन तास अथक प्रयत्न केल्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास जवान रवींद्र बोरसे यांना पुलाच्या पिलरजवळ खोल पाण्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी धाडसाने फायर हुकच्या सहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, सत्तार तडवी आणि चिराग वाघ यांनी रेस्क्यू कार्यात सहभाग घेतला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जळगाव शासकीय महाविद्यालय ल रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.याबाबत पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करील आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर
1xbet russia

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

September 19, 2026
जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर
1xbet russia

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

September 19, 2026
शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

September 19, 2026
जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!