• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ( प्रतिनिधी ) –

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ( प्रतिनिधी ) –

जळगाव ( प्रतिनिधी ) –गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे यारी रॅगींग विरोधी युवा मोहीम या संकल्पनेअंतर्गत अँटी-रॅगिंग सप्ताहाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जनजागृती निर्माण करून सुरक्षित, सन्मानपूर्ण, मैत्रीपूर्ण आणि रॅगिंगमुक्त कॅम्पस निर्माण करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश होता.

डॉ. अक्षता पाटील हॉल येथे उद्घाटन समारंभ व अँटी-रॅगिंग शपथविधीने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड. शैलेश रविकांत नागला,एलएलएम यांच्या हस्ते झाले. नागरी व फौजदारी कायद्याच्या क्षेत्रातील १३ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे कायदेशीर परिणाम, त्याचे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शैक्षणिक जीवनावर होणारे दुष्परिणाम तसेच रॅगिंग रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रॅगिंगविरोधी शपथ घेत रॅगींगला नकार दयाचा संदेश दिला.सप्ताहाच्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विद्यार्थी संवाद व रॅगिंग प्रतिबंध जनजागृती उपक्रम घेण्यात आला. रॅगींगला नकार दया या विषयावर घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अँटी-रॅगिंग जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून रॅगिंगविरोधी जनजागृती केली. अँटी-रॅगिंग लोगो डिझायनिंग व फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आल्यात. सप्ताहाच्या समारोपानिमित्त शॉर्ट फिल्म सादरीकरण, प्रमाणपत्र वितरण व समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून रॅगिंगचे गांभीर्य, त्याचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम आणि रॅगिंगमुक्त वातावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.अँटी-रॅगिंग सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सन्मान, सहकार्य, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. रॅगिंगला नाही, मैत्रीला होकार हा संदेश देत सप्ताह उत्साहात संपन्न झाला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाणीपुरवठा योजनेच्या अर्जावरून वाद; ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मारहाण

Next Post

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ( प्रतिनिधी ) –

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!