• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील टेलिफोन नगर परिसरात सेवानिवृत्त व्यक्तीच्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप, दोन मोबाईल आणि रोकड असा एकूण ४७ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॉट क्रमांक १९ बी, टेलिफोन नगर, पुष्पक निवास, जळगाव येथे चंद्रसिंग जानराव मोरे (वय ५७, व्यवसाय-सेवानिवृत्त) हे वास्तव्यास आहेत. १० ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते ८.२० वाजेदरम्यान ते घरात नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.

चोरट्याने घरातील मौल्यवान वस्तू व रोकड लबाडीने चोरून नेली. याप्रकरणी चंद्रसिंग मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १२ ऑगस्ट रोजी रात्री ९.३४ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लॅपटॉपसह तीन मोबाईल लंपास

चोरीला गेलेल्या ऐवजात २० हजार रुपये किमतीचा Lenovo कंपनीचा लॅपटॉप, १० हजार रुपये किमतीचा iQOO Neo 6 मोबाईल, ८ हजार रुपये किमतीचा Narzo 70 Pro मोबाईल आणि ९ हजार रुपये रोकड, असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस हवालदार सुशील चौधरी करीत आहेत.


 

 

Previous Post

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

Next Post

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव
Uncategorized

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शासकीय कामात अडथळा आणत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

August 13, 2026
ऑपरेशन ३/२५’ ने जळगाव हादरले!
1xbet russia

ऑपरेशन ३/२५’ ने जळगाव हादरले!

August 13, 2026
तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी
Uncategorized

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शासकीय कामात अडथळा आणत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon