• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भाविकांच्या वाहनाला स्विफ्ट कारची जोरदार धडक; १२ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2026
in Uncategorized
0
भाविकांच्या वाहनाला स्विफ्ट कारची जोरदार धडक; १२ जखमी

भाविकांच्या वाहनाला स्विफ्ट कारची जोरदार धडक; १२ जखमी

पाचोरा-भडगाव मार्गावरील आंबेवडगावजवळ अपघात; सहा जण गंभीर

पाचोरा : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो पिकअप वाहनाला स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याची घटना दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पाचोरा-भडगाव मार्गावर घडली. या अपघातात बोलेरोमधील एकूण १२ भाविक जखमी झाले असून, त्यापैकी सहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. अन्य सहा जणांना किरकोळ दुखापत झाली.

देवदर्शनावरून परतताना अपघात

पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील बंजारा समाजातील भाविक सिन्नर तालुक्यातील वडांगडी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते बोलेरो पिकअपमधून परतत असताना पाचोरा-भडगाव मार्गावर त्यांच्या वाहनाला पाचोराकडून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली.

सहा जण गंभीर जखमी

अपघातात संजय पवार (५०), अविनाश पवार (२४), सुनील राठोड (२७), सुपडुबाई ईश्वर पवार (४०), उज्ज्वलाबाई सुनील राठोड (२२) आणि मिराबाई सरिचंद राठोड (६०) हे गंभीर जखमी झाले. वाहनातील अन्य सहा भाविकांनाही दुखापत झाली.

प्रथम भडगावात उपचार

अपघातानंतर जखमींना तातडीने भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. पंकज जाधव यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये डॉ. सागर गरुड यांनी जखमींवर उपचार केले. दरम्यान, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली तसेच त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

अपघातातील सर्व जखमींवर उपचार सुरू असून, अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

नेटवर्क मार्केटिंगच्या आमिषाने निवृत्त सैनिकाला साडेचार लाखांचा गंडा

Next Post

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!