• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळ येथे रेल्वेतील भिक्षुकीच्या वादातून किन्नरावर चाकूने प्राणघातक हल्ला; चौघांवर बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

भुसावळ येथे रेल्वेतील भिक्षुकीच्या वादातून किन्नरावर चाकूने प्राणघातक हल्ला; चौघांवर बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ (विशेष प्रतिनिधी): रेल्वेगाड्यांमध्ये भिक्षुकी (मागणी) करण्याच्या वादातून एका २४ वर्षीय किन्नरावर चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात घडली आहे. शहरातील मुस्लिम कॉलनीतील बडी खानका मागे ९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका काय घडला प्रकार?

तक्रारदार मुस्कान अतुल पांडे उर्फ दीपक वंशकार (वय २४, व्यवसाय- भिक्षुकी/किन्नर, रा. प्लॉट क्र. १२, मुस्लिम कॉलनी, बडी खानका मागे, भुसावळ) हे रेल्वेगाड्यांमध्ये भिक्षुकीचे काम करतात. संशयित आरोपी बाबा काल्या याने मुस्कान यांना “तू आमच्या रेल्वेमध्ये काम करायला जा” असे सांगितले. मात्र, मुस्कान यांनी त्याला स्पष्ट नकार दिला.

याच नकाराचा राग धरून संशयित आरोपी बाबा काल्या, अरशद आणि इतर दोन अनोळखी इसमांनी मुस्कान व त्यांच्या मैत्रिणीला गाठून अश्लील शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या वादादरम्यान आरोपी अरशद याने हातातील धारदार चाकूने मुस्कान यांच्या डाव्या गालावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेनंतर पीडित मुस्कान यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपी अरशद, बाबा काल्या आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये (गुन्हा रजि. क्र. ३६९/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जुबेर सिराज तडवी या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Previous Post

दोघा भावांवर लोखंडी रॉड व काठीने प्राणघातक हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

भुसावळ येथे रेल्वेतील भिक्षुकीच्या वादातून किन्नरावर चाकूने प्राणघातक हल्ला; चौघांवर बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 11, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
1xbet russia

दोघा भावांवर लोखंडी रॉड व काठीने प्राणघातक हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!