• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

एरंडोल पोलीस ठाण्यात राडा

एरंडोल (प्रतिनिधी):- पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ घालणे आणि कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदारांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान राघव अहिरे (वय ३२, रा. केवडीपुरा, एरंडोल, ह.मु. उमरदे ता. एरंडोल) याने १८ एप्रिल रोजी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास हा राडा केला. पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरी कक्षात पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश दिगंबर पाटील आणि मुकेश आमोदकर हे शासकीय काम करत असताना समाधान अहिरे हातामध्ये लोखंडी कोयता घेऊन त्याठिकाणी आला. “मी दिलेल्या केस मधील आरोपींना अद्याप अटक का केली नाही?” असा जाब विचारत त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

संतापलेल्या समाधानने हातातील कोयत्याने पोलीस ठाण्यातील भिंतीवर असलेल्या टीव्हीच्या वायरवर वार केला, ज्यामुळे टीव्ही बंद पडला. त्यानंतर त्याने सीसीटीएनएस प्रणालीच्या मॉनिटरवर कोयता मारून नुकसान केले. इतक्यावरच न थांबता त्याने कर्तव्यावर असलेल्या दिनेश पाटील आणि मुकेश आमोदकर यांच्या अंगावर “तुम्हाला जिवंत सोडत नाही” असे म्हणत कोयता घेऊन धावून गेला. सुदैवाने या हल्ल्यातून पोलीस कर्मचारी बचावले.

या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (अमळनेर विभाग), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि एरंडोलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी समाधान अहिरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर लक्ष्मण पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीला १९ एप्रिल रोजी मध्यरात्री १:४६ वाजता अटक करण्यात आली आहे.

 

 

Tags: arondol crime news #jalgaon#maharashtra #bharat
Previous Post

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

Next Post

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon