• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेचा छळ ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 27, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव ( प्रतिनिधी ) – हरीविठ्ठल नगरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे यासाठी शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बुधवारी रामानंदनगर पोलीस स्टेशनला पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये गीता दिनेश सोनवणे ( वय – २८ ) हे आपले पती दिनेश साहेबराव सोनवणे यांच्यासह राहायला आहे. त्यांचे २०१४ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर पती दिनेश सोनवणे यांनी विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ करणे, मारहाण करणे तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सासरे, सासू आणि दीर यांनी देखील त्यांचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विवाहितेने रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती दिनेश साहेबराव सोनवणे, सासरे साहेबराव पुंडलिक सोनवणे, सासू प्रतिभा साहेबराव सोनवणे आणि दीर हितेश साहेबराव सोनवणे सर्व रा. हरी विठ्ठल नगर जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharashtra #bharat
Previous Post

अल्पवयीन मुलाला पळविले ; नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

मोबाईल चोरी ; जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोखंडीग्रीलचे दार उघडून दोन मोबाईल लंपास

मोबाईल चोरी ; जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon