• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरकोळ कारणावरून म्हशीसह शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार

यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे एका शेतकऱ्यावर किरकोळ कारणावरून एकाने धारदार शस्त्राने जांघेत जोरदार वार करीत गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात हल्लेखोराने शेतकऱ्याच्या म्हशीवरदेखील शस्त्राने वार केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावल पोलीस घटनेची माहिती घेत आहे.

चंदन बळीराम सपकाळे ( वय ३३) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. तो गावातील राजू साहेब व कमलाकर राणे यांच्या शेतात केळीचे पील कापत असताना शेतातील संशयित पितांबर केशव आढळे हा तेथे आला. पितांबर आढळे यास हिश्याने शेती करायला दिलेले आहे. चंदन सपकाळे हा केळीचे घड कापत आहे काय असे वाटून त्याने पहिले त्याच्या म्हशीला केळी कापण्याचे धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर त्याने चंदन सपकाळे याच्या जांघेत उजव्या बाजूने जोरदार वार करून त्याला गंभीर जखमी केले.

ग्रामस्थांनी तात्काळ चंदन सपकाळे यास यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. याबाबत सुनंदाबाई बळीराम सपकाळे यांनी फिर्याद दाखल केल्याने पितांबर आढाळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे हे करीत आहे.


 

 

Tags: #kirkol karnavarun mhashisah shetkaryavar halla#yawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/26-may-23-n-4/
Previous Post

रेल्वेतून घाईत उतरताना शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

आयशर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

आयशर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon