• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वेतून घाईत उतरताना शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

चाळीसगाव स्टेशनवरील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – हरिद्वार येथे यात्रेसाठी जाणाऱ्या आई – वडिलांना रेल्वे गाडीत बसविल्यानंतर रेल्वे सुरु झाली. त्यामुळे घाई गडबडीत उतरत असतांना खाली पडून रेल्वेखाली सापडल्याने शिक्षक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.

योगेश गंभीरराव पाटील (सूर्यवंशी) (वय ४१, रा. विवेकानंद कॉलनी, चाळीसगाव) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील माळशेवगे या गावातील योगेश पाटील हे मूळचे रहिवासी आहेत. ते आई वडिलांसह चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विवेकानंद कॉलनीत वास्तव्यास होते. आपल्या वृद्ध आई वडिलांना हरिद्वारची यात्रा घडावी, यासाठी योगेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रवासाचे नियोजन केले होते. रेल्वेने जायचे असल्याने दादर अमृतसर या रेल्वे गाडीचे आरक्षण मिळाले होते. त्यानुसार गुरुवारी पहाटे योगेश पाटील हे त्यांच्या आई वडिलांना सोडण्यासाठी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गेले. या ठिकाणी दादर अमृतसर या एक्स्प्रेसमध्ये योगेश पाटील यांनी आई वडिलांना बसविले. यादरम्यान सर्व सामान त्यांनी रेल्वेत ठेवले. आई वडिलांना व्यवस्थित जा, पोहोचलात की फोन करा, असं आई वडिलांना योगेश पाटील यांनी सांगितले.

आई वडिलांशी बोलत असतानाच रेल्वे सुरु झाली. काही वेळातच रेल्वेचा वेग वाढला. यादरम्यान योगेश पाटील हे घाईत रेल्वे गाडीतून उतरताना त्यांचा तोल गेला व खाली पडून ते रेल्वे गाडीत ओढले गेले. हा प्रकार प्लॅटफार्मवरील काही प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, पण काहीच उपयोग झाला नाही. योगेश पाटील यांचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला होता. रेल्वे पोलिसांनी पंचनामा करुन त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला. या प्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #relwaytun ghait utratanna shikshkacha durdevi mrutuhttps://kesariraj.com/26-may-23-n-3/
Previous Post

अट्टल घरफोडी करणारे दोघे जेरबंद ; पोलिसांना यश

Next Post

किरकोळ कारणावरून म्हशीसह शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किरकोळ कारणावरून म्हशीसह शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon