• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अपघातात एकाचा मृत्यू ; शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव – भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जान्हवी समोर पायी जाणाऱ्या एका माणसाला वाहनाने जोरदार धडक दिली होती. त्या माणसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी मंगळवारी अज्ञात वाहन चालकाविरोधात शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या जळगाव भुसावळ रोडवरील हॉटेल जानवी समोरून १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता एक अनोळखी मनुष्य पायी जात होता. त्यावेळी मागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत अनोळखी मनुष्य गंभीर जखमी झाला होता. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या अनोळखी माणसाचा २५ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचे सखोल चौकशी केल्यानंतर शनिपेठ पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार संजय एकनाथ शेलार यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता अज्ञात वाहन चालका विरोधात शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

बंद घरात चोरी ; चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

विवाहितेचा छळ ; यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

विवाहितेचा छळ ; यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon