• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फैजपूरात श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 11, 2021
in जळगाव
0

फैजपूर (प्रतिनिधी) – फैजपूर शहरातील बसस्थानकाच्या समोरील व्यापारी संकुलात निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन निधी संकलन प्रमुख महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे.

खारुताईच्या भूमिकेतून सिंहाचा वाटा उचलला संतांचे आव्हान अयोध्येतील श्रीराम मंदिर हे देशाची, अस्मिता, अभिमान व दैवत असून या राष्ट्र मंदिराच्या निर्माण कार्यात प्रत्येकाने खारुताईच्या भूमिकेतून सिंहाचा वाटा उचलावा असे आवाहन निधी संकलन प्रमुख महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज व अन्य संतांनी केले. तसेच आरती करून नारळ वाढवण्यात आले.

तत्पूर्वी स्वामी समर्थ मंगल कार्यालय सर्वधर्मीय बैठक होऊन त्यात निधी संकलन संदर्भात चर्चा करण्यात आली व्यासपीठावर भुसावळ प्रांत निधी संकलन प्रमुख महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज, स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्ती प्रकाश महाराज, खंडोबा देवस्थानचे प्रमुख महाराज महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांची उपस्थित होते.

यावेळी आचार्य जनार्दन महाराज यांनी श्रीराम मंदिर हे राष्ट्र कार्य आहे. या मंदिर निर्माण यामागील हेतू हा प्रत्येकामध्ये संघटन, समरसता, एकता निर्माण व्हावी रामचरित्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत जावे आहे असे सांगत आपण भाग्यवान असल्याचा उल्लेख करीत आपल्यासमोर मंदिर निर्माण होत आहे त्यामुळे त्यात आपला सहभाग असलाच पाहिजे असे आवाहन केले.

तर शास्त्री भक्ती प्रकाश यांनी मंदिर निर्माण मध्ये आपला सहभाग ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे त्यानंतर आपल्याला कोणीही राम मंदिरासाठी देणगी मागणार नाही त्यामुळे संधीचे सोने करा असे आवाहन केले तसेच पुरुषोत्तमदास महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी अभियान सह प्रमुख दीपक पाटील यांनी मंदिर निर्माण मागील भूमिका विशद केली यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये माजी आमदार राजाराम महाजन, नगराध्यक्षा महानंदा होले, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, जिल्हा दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, माजी जि प सदस्य भरत महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, नगरसेवक देवा साळी , भाजपा शहराध्यक्ष अनंत नेहते, तालुका हिशोबनीस गणेश सूर्यवंशी, नगर प्रमुख लोकेश कोल्हे, युवराज किरंगे यांच्यासह शहरातील नागरिक व महिलांची उपस्थिती होती. यावेळी स्वामीनारायण गुरुकुल तर्फे 1 लाख 21 हजार 111 तर सत्पंथ चारीटेबल ट्रस्टतर्फे एक लाख एक हजार अशी देणगी जाहीर करण्यात आली.


 

 

Previous Post

लिहा येथील तरुणीला बदनामीची धमकी दिल्याने एकावर गुन्हा दाखल

Next Post

राष्ट्रीय किसान मोर्चाचा शेतकरी आंदोलनाला समर्थन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रीय किसान मोर्चाचा शेतकरी आंदोलनाला समर्थन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon