• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बनावट शालार्थ आयडी प्रकरण: जळगावचे माजी शिक्षणाधिकारी धुळ्यातून गजाआड

नाशिकरोड पोलिसांची कारवाई!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बनावट शालार्थ आयडी प्रकरण: जळगावचे माजी शिक्षणाधिकारी धुळ्यातून गजाआड

बनावट शालार्थ आयडी प्रकरण: जळगावचे माजी शिक्षणाधिकारी धुळ्यातून गजाआड

नाशिकरोड पोलिसांची  कारवाई!

जळगाव : बनावट शालार्थ आयडी आणि नियमबाह्य वैयक्तिक मान्यता प्रकरणाच्या तपासात नाशिकरोड पोलिसांनी मोठी कारवाई करत जळगाव जिल्हा परिषदेचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर यांना धुळे येथून ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली असून, कोट्यवधींच्या या बहुचर्चित घोटाळ्याच्या तपासाला आता मोठा वेग आला आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सन २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी कोणतेही अधिकृत प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेले नसतानाही संबंधितांना बेकायदेशीरपणे वैयक्तिक मान्यता देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळ्यात दडून बसल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तेथे धाड टाकून हिंगोणेकर यांना ताब्यात घेतले व नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणले.

नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील तब्बल ८४१ शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ प्रस्तावांमध्ये गंभीर अनियमितता आढळली आहे. मागील तारखांच्या बोगस नियुक्त्या दाखवून बनावट आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करत शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय आहे. या महाघोटाळ्यात मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षकांसह १२०० हून अधिक संशयित पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत आले असून पुढील चौकशी वेगाने सुरू आहे.

Previous Post

वरणगाव येथे ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Next Post

अमळनेर पोलिसांचा दणका; गांधीपुऱ्यात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर पोलिसांचा दणका; गांधीपुऱ्यात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !

अमळनेर पोलिसांचा दणका; गांधीपुऱ्यात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास

July 25, 2026
NEET-UG गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पद सोडल्याचा दावा
1xbet russia

NEET-UG गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पद सोडल्याचा दावा

July 25, 2026
स्वातंत्र्य चौकातील अस्ताव्यस्त वाढलेली झाडे ठरताहेत अपघाताचा सापळा
1xbet russia

स्वातंत्र्य चौकातील अस्ताव्यस्त वाढलेली झाडे ठरताहेत अपघाताचा सापळा

July 25, 2026
अमळनेर पोलिसांचा दणका; गांधीपुऱ्यात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !
1xbet russia

अमळनेर पोलिसांचा दणका; गांधीपुऱ्यात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !

July 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास

July 25, 2026
NEET-UG गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पद सोडल्याचा दावा

NEET-UG गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पद सोडल्याचा दावा

July 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!