• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2022
in जळगाव, महाराष्ट्र
0
सुरक्षा रक्षक भरती नाही ; फसवणुकीपासून सावधानतेचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था ) – आगामी जिल्हा परिषद गटांसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात राज्यातील ३४ नगरपालिकांचा समावेश आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या केव्हा होणार याबात संभ्रमाचे वातावरण आहे. कारण प्रभाग रचनांवरून सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबीत असून यासोबत ओबीसी आरक्षणाचा तिढा देखील सुटलेला नाही. यामुळे निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अर्थात, निवडणुकांबाबत संभ्रम असला तरी निवडणूक आयोगाने निवडणुकांची जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यामधील ३४ जि.प. अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले आहे. दरम्यान, यातील धुळे, नंदुरबार, पालघर, नागपूर, अकोला, वाशीम आदींसह नऊ जिल्हा परिषदांची मुदत अद्याप संपलेली नाही. तर सध्या २५ जिल्हा परिषदांवर प्रशासक राज सुरू आहे. मुदत संपलेल्या आणि न संपलेल्या या दोन्ही वर्गवारीतील अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात निवडणुका होऊ घातलेल्या २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण हे जाहीर झाले आहे. या अनुषंगाने ग्रामविकास खात्याने राजपत्रात अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. या घोषणेनुसार, राज्यातील ३४ नगरपालिकांचे आरक्षण हे खालीलप्रमाणे असणार आहे.

१ ) ठाणे
सर्वसाधारण

२ ) पालघर
अनुसूचित जमाती

३ ) रायगड
सर्वसाधारण

४ ) रत्नागिरी
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

५ ) सिंधुदुर्ग
सर्वसाधारण

६ ) नाशिक
सर्वसाधारण (महिला)

७ ) धुळे
सर्वसाधारण (महिला)

८ ) जळगांव
सर्वसाधारण

९ ) अहमदनगर
अनुसूचित जमाती

१० ) पुणे
सर्वसाधारण

११ ) सातारा
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

१२ ) सांगली
सर्वसाधारण (महिला)

१३ ) सोलापूर
नागरीकांचा मागास प्रवर्ग

१४ ) कोल्हापूर
सर्वसाधारण (महिला)

१५ ) औरंगाबाद
सर्वसाधारण

१६ ) जालना
नागरीकांचा मागास प्रवर्ग

१७ ) बीड
अनुसूचित जाती

१८ ) परभणी
अनुसूचित जाती

१९ ) हिंगोली
सर्वसाधारण (महिला)

२० ) नांदेड
नागरीकांचा मागास प्रवर्ग

२१ ) उस्मानाबाद
सर्वसाधारण (महिला)

२२ ) लातूर
सर्वसाधारण (महिला)

२३ ) अमरावती
सर्वसाधारण (महिला)

२४ ) अकोला
सर्वसाधारण (महिला)

२५ ) वाशिम
सर्वसाधारण

२६ ) बुलढाणा
सर्वसाधारण

२७ ) यवतमाळ
सर्वसाधारण

२८ ) नागपूर
अनुसूचित जमाती

२९ ) वर्धा
अनुसूचित जाती (महिला)

३० ) भंडारा
अनुसूचित जमाती (महिला)

३१ ) गोंदिया
नागरीकांचा मागास प्रवर्ग

३२ ) चंद्रपूर
अनुसूचित जाती (महिला)

३३ ) गडचिरोली
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

३४ ) नंदुरबार
अनुसूचित जमाती (महिला)


 

 

Tags: #zpnews #jalgaon #adhyakshapad
Previous Post

अवघ्या ५ हजारांसाठी केली एकाची हत्या

Next Post

बंधाऱ्यात गडखांब येथील १३ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बंधाऱ्यात गडखांब येथील १३ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon