• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

रुमाली रोटी बनविणाऱ्या दुकानावर छापा; दोन अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल

यावल ( प्रतिनिधी ) – यावल शहरातील चोपडा रोडवरील ख्वाजा मशिदीसमोरील रुमाली रोटी (मांडे) तयार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी कारवाई करत बालमजुरीचा गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे. दोन अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास यावल शहरातील संबंधित दुकानाची तपासणी करण्यात आली. या वेळी तेथे दोन अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले.

कारवाईदरम्यान पोलिसांना खालील अल्पवयीन मुले काम करताना आढळून आली. शेख अबरार शेख अफसर (वय १२ वर्षे, रा. डांगपुरा, यावल), रेहान शेख नईमुद्दीन (वय १३ वर्षे, रा. किल्लाजवळ, यावल) या मुलांकडून रुमाली रोटी तयार करण्याच्या कामासाठी मजुरी करून घेतली जात असल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणी पोलिसांनी आसिफ खान शमसुद्दीन खान कुरेशी (वय २४, रा. अक्सानगर, यावल), अजीम साहेब (वय ३३, रा. डांगपुरा, यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

तपासादरम्यान संबंधित अल्पवयीन मुलांना नियमित वेतन देण्यात येत नसल्याचे, त्यांच्यासाठी कोणतीही सुरक्षितता साधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे आढळले. तसेच हजेरीपत्रक, वेतन नोंदी किंवा विमा संरक्षणासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुलांचे शोषण केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४६, बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम कलम ३ व १४(१) तसेच बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू आहे.

बालमजुरीविरोधात शासनाने कठोर कायदे लागू केले असतानाही अशा घटना समोर येत असल्याने प्रशासनाने अधिक प्रभावी तपासणी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

Next Post

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon