• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

महादेव हॉस्पिटलची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी:फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी विथ लेझर पल्व्हरायझेशन शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वी

जळगाव ( प्रतिनिधी ) – महादेव हॉस्पिटल, जळगाव येथे मूत्रविज्ञान (युरोलॉजी) क्षेत्रात लेझर तंत्रज्ञानाच्या सहायाने चिर न देता मूतखडयावर मात करण्यासाठी अत्याधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करत फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी  विथ लेझर पल्व्हरायझेशन ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वीरित्या पार पडली.
चोपडा येथील ५० वर्षीय महिलेच्या उजव्या मूत्रपिंडामध्ये खडा असल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर महादेव हॉस्पिटलमध्ये राईट आरआयआरएस ( रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी) विथ लेझर पल्व्हरायझेशन ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.आरआयआरएस म्हणजे रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी, ही मूत्रपिंडातील खडे काढण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक व कमी त्रासदायक शस्त्रक्रिया आहे. या पद्धतीत कोणतीही चीर न देता लवचिक युरेटेरोस्कोपच्या साहाय्याने मूत्रमार्गातून मूत्रपिंडापर्यंत पोहोचून लेझरच्या मदतीने खड्याचे बारीक तुकडे केले जातात. त्यामुळे रुग्णाला कमी वेदना होतात, रक्तस्राव कमी होतो व लवकर बरे होण्यास मदत होते.महादेव हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून रुग्णाला मोठा दिलासा दिला आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी कार्यरत असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूमध्ये प्रा. व विभागप्रमुख डॉ. हेमंत केळकर, प्रा. डॉ. हर्षद चौहान, डॉ. शुभम चौधरी आणि डॉ. श्रीकांत रेड्डी यांचा समावेश होता. भूलतज्ज्ञांच्या चमूमध्ये प्रा. डॉ. रघुनाथ बराटे आणि डॉ. ननिता चौधरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.अत्याधुनिक फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी व लेझर तंत्रज्ञानामुळे आता मूत्रपिंडातील खड्यांवर सुरक्षित, प्रभावी आणि जलद उपचार उपलब्ध झाले आहेत. रुग्णाची प्रकृती समाधानकारक असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे महादेव हॉस्पिटलने प्रगत आणि कमीत कमी चिरफाडीतून होणार्‍या उपचारांच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मूत्रपिंडातील व मूत्रमार्गातील खडे काढण्यासाठी वापरण्यात येणारी ही आधुनिक पद्धत रुग्णांसाठी अधिक सुरक्षित, कमी वेदनादायी आणि जलद पुनर्वसन करणारी मानली जाते. लेझरच्या सहाय्याने खड्यांचे सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर करून त्यांचे प्रभावीरीत्या निर्मूलन करण्यात येते. डॉ.हेमंत केळकर

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon