• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल येथे आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमीपुजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – येथील चोपडा मतदारसंघाच्या आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांसाठी भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आ.प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते विकास कामांचा वाघझीरा तालुका यावल येथे शासकीय आश्रम शाळा दुरुस्ती तसेच खावटी अनुदान वाटप तसेच दोनगाव येथे स्मशानभुमी बांधणे, चिंचोली येथे संरक्षण भिंत बांधणे, शिरागड येथे पेवर ब्लॉक बसवणे ईचखेडा येथे पेवर ब्लॉक बसवणे अशा विविध विकास कामांचे भुमीपुजन करण्यात आले. दरग्यान यावल तहसील कार्यालयामध्ये आ. लताताई सोनवणे व तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते तथा निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख यावल रविंद्र सोनवणे, युवा सेना तालुका प्रमुख गोटू सोनवणे यांच्या उपस्थित दारिद्रय रेषेखालील कुटुंबप्रमुख निराधार महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत यावल तालुक्यातीत चोपडा मतदारसंघातील अलका पाटील , दहीगाव, ज्योती पाटील, उंटावद , नुसरत दगडु तडवी रा . किनगाव बू॥ , सरलाबाई जिजाबराव पाटील रा . गिरडगाव ,सुंनदा पाटील रा .थोरगव्हाण, सखुबाई मेहतरे रा . मनवेल , भिकुबाई भिल रा . दगडी आणी वंदना कोळी रा . डांभूर्णी या ८ महीलांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे अर्थसहायचे धनादेश वाटप करण्यात आले.

तसेच रेशन कार्ड , विद्यार्थ्यांना शैक्षणीक कार्यासाठी उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. उपतालुकाप्रमुख आडगाव योगेश पाटील उपतालुकाप्रमुख मनवेल विनायक पाटील, उपतालुकाप्रमुख पप्पू जोशी, यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, युवासेना शहर प्रमुख सागर देवांग, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे तालुका संघटक अजहर खाटीक, रोहिदास महाजन किनगाव मनोहर पाटील, सरपंच गिरडगाव, प्रताप सोनवणे सरपंच शिरागड, मोहन कोळी सरपंच पिंपरी, भरत चौधरी चुंचाळे, भरत राजपूत बोराळे, प्रदीप वानखेडे, विकी वानखेडे बोराळे, निलेश साळुंखे चिंचोली सूर्यभान पाटील डोणगाव ,आदिवासी तालुका संघटक भारसिंग तेरसिंग बारेला वाघझिरा, दिनेश साळुंके चिंचोली, सुधाकर आबा वाघोदा, मनोहर पाटील गिरडगाव ,अण्णा कोळी डांभुर्णी, अशोक पाटील थोरगव्हाण, समाधान कोळी थोरगव्हाण ,पिंटू साळुंके शिरागड, हेमंत पाटील नायगाव ,प्रकाश कोळी दहिगाव ,अविनाश पाटील, इस्‍माईल तडवी सावखेडा सिम, बबलू कोळी किनगाव ,भरत पाटील कोरपावली, आशिष झुरकाडे महेलखेडी, गोकुळ कोळी, विनायक कोळी मनवेल ,जितू खंबायत मोहराळा ग्रामपंचायत सदस्य, विरावली नथूभाऊ उपशहर प्रमुख यावल किरण बारी, मोहसीन खान ,विजय पंडित, पिंटू कुंभार, गणेश कोळी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी मानले.


 

 

Previous Post

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; एकावर गुन्हा दाखल

Next Post

चाळीसगाव नगरपालिकेच्या मराठी शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव नगरपालिकेच्या मराठी शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon