• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

दोन अनोळखी इसमांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव  ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालत्या वाहनातून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी एका वृद्धाच्या हातातील १० ग्रॅम वजनाची सुमारे १० ग्रॅम सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिलीप बाबुराव सुरवाडे (वय ६६, व्यवसाय–सेवानिवृत्त, रा. १८-ब, गुलमोहर हाऊसिंग सोसायटी, गिरणा पंपिंग रोड, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता ते जळगाव शहरातील वाघनगर भागात गिरणा पंपिंग रोडवरून गुलमोहर कॉलनीकडे पायी जात होते. यावेळी जय भवानी कटर्सजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी संवाद साधला.

या दोघांनी एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीच्या विनानंबरच्या चारचाकी वाहनातून येत, “भोलेनाथ का मंदिर कहाँ है?” असा पत्ता विचारला. त्यानंतर हातचलाखी करून फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटात असलेली १० ग्रॅम वजनाची, मध्ये पुष्कराज खडा असलेली सोन्याची अंगठी काढून घेतली.

फिर्यादीच्या लक्षात येण्यापूर्वीच दोन्ही संशयित वाहनातून पसार झाले. या सोन्याच्या अंगठीची अंदाजे किंमत १० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर फिर्यादी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात दोन इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस नोंदीनुसार, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार, रामानंदनगर पोलिस ठाणे, करीत आहेत.


 

 

Tags: #crime #ramanandnagarpolice #jalgaon
Previous Post

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

Next Post

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
खान्देश

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश
खान्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न
खान्देश

किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश
जैन कंपनी

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

October 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon