• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पैशांच्या मागणीवरून विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

मारहाण, शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप

जळगाव (प्रतिनिधी) – माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीवरून विवाहितेचा पती, सासू, जेठ व जेठाणी यांनी वारंवार छळ केल्याचा आरोप करत रामानंदनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सध्या अमळनेर तालुक्यातील गांधीपुरा, शासकीय दवाखान्याच्या पाठीमागे, आंबेडकर चौक परिसरात राहत आहे. तिच्या तक्रारीनुसार, दि. २७ फेब्रुवारी २०१९ पासून सासरी नांदत असताना पती दिलीप भिमराव हातगडे, जेठ भास्कर भिमराव हातगडे, जेठाणी रंजना शिवदास हातगडे आणि सासू सरूबाई भिमराव हातगडे, सर्व रा. आंबेडकर चौक, गांधीपुरा, शासकीय दवाखान्याच्या पाठीमागे, ता. अमळनेर, जि. जळगाव, यांनी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली.

पैसे आणण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला वेळोवेळी त्रास देत शिवीगाळ केली तसेच चापट्या-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच शारीरिक व मानसिक छळ करून तिला त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर क्रमांक २७६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१८ वाजता नोंदविण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/७०० सुधाकर अंभोरे, रामानंदनगर पोलिस ठाणे, जळगाव करीत आहेत. गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याचे नोंदीत नमूद आहे.


 

 

Previous Post

भरधाव कंटेनरची मोटारसायकलला धडक; ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

पैशांच्या मागणीवरून विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा

October 1, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
क्राईम

भरधाव कंटेनरची मोटारसायकलला धडक; ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून मुंबईकडे पळाले; मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले
क्राईम

हिमाचलमधील खून करून मुंबईकडे पळाले; मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

October 1, 2026
खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
क्राईम

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

September 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

पैशांच्या मागणीवरून विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा

October 1, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव कंटेनरची मोटारसायकलला धडक; ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

October 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon