• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेचा छळ ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव ( प्रतिनिधी ) – आव्हाणे , ता. जळगाव येथील विवाहितेला ५० हजारासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुप्रिम कॉलनी येथील माहेर असलेल्या राजनंदीनी सूपडू सपकाळे (वय-२३) यांचा विवाह आव्हाणे, ता. जळगाव येथील सूपडू अनिल सपकाळे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती सूपडू सपकाळे याने कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच सासू, दिर यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. सोमवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती सूपडू अनिल सपकाळे, सासू उषाबाई अनिल सपकाळे, दीर अमोल अनिल सपकाळे आणि विशाल अनिल सपकाळे सर्व रा. सुप्रिम कॉलनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

जळगावात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

क्रिकेटपटू सुरेश रैनाची तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

क्रिकेटपटू सुरेश रैनाची तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त
1xbet russia

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट
1xbet russia

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला
महाराष्ट्र

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

July 27, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
क्राईम

जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon