• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विशाल देशमुख यांची कामगार शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विशाल देशमुख यांची कामगार शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव ( प्रतिनिधी ) –राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला जळगाव शहरात अधिक बळकटी देण्यासाठी विशाल राजेंद्र देशमूख यांची ‘जळगाव शहर जिल्हा अध्यक्ष’ (कामगार सेल) पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी रा. खटकाळे यांनी मुंबई येथून हे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.

विशाल देशमूख यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा, मजबूत संघटनात्मक कौशल्य आणि कामगार चळवळीतील सातत्यपूर्ण व सक्रिय योगदान लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. नियुक्तीपत्राद्वारे प्रदेशाध्यक्ष शिवाजी खटकाळे यांनी विश्वास व्यक्त केला की, “आगामी काळात जळगाव शहर परिसरात कामगार सेलच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विशाल देशमूख जोमाने कार्य करतील. शरदचंद्रजी पवार साहेबांचे पुरोगामी विचार आणि पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत व असंघटित कामगार वर्गापर्यंत पोहोचवण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहील.”

आपल्या या निवडीबद्दल विशाल देशमूख यांनी पक्षश्रेष्ठींचे व आदरणीय पवार साहेबांचे आभार मानले असून, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जळगाव शहरात पक्ष संघटना घराघरांत पोहोचवण्यासाठी तत्परतेने कार्य करणार असल्याचा संकल्प व्यक्त केला. या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, औद्योगिक व कामगार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 

 

Previous Post

हक्काची जागा, घरकुल अन् मूलभूत सुविधांसाठी आदिवासींचा लढा!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशाल देशमुख यांची कामगार शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
खान्देश

विशाल देशमुख यांची कामगार शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

November 13, 2026
हक्काची जागा, घरकुल अन् मूलभूत सुविधांसाठी आदिवासींचा लढा!
खान्देश

हक्काची जागा, घरकुल अन् मूलभूत सुविधांसाठी आदिवासींचा लढा!

November 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

November 12, 2026
भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर
Uncategorized

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विशाल देशमुख यांची कामगार शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

विशाल देशमुख यांची कामगार शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

November 13, 2026
हक्काची जागा, घरकुल अन् मूलभूत सुविधांसाठी आदिवासींचा लढा!

हक्काची जागा, घरकुल अन् मूलभूत सुविधांसाठी आदिवासींचा लढा!

November 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon