• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विरवाडेत बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या टोळीवर चोपडा पोलिसांची कारवाई

ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ६ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

विरवाडेत बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या टोळीवर चोपडा पोलिसांची कारवाई

ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ६ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चोपडा | प्रतिनिधी — तालुक्यातील विरवाडे परिसरात बेकायदा गौण खनिज वाळू वाहतूक करणाऱ्या टोळीवर चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. महसूल विभागाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास विरवाडे गावाच्या हद्दीत एम.एस.सी.बी. सबस्टेशनच्या आवाराजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी राहुल प्रकाश कोळी (वय २८), गोपाल ऊर्फ विरपाल प्रेमसिंग राजपूत, सुरेश वेळू कोळी, गणेश सुरेश कोळी आणि चेतन रतीलाल भोई, सर्व रा. विरवाडे, ता. चोपडा, जि. जळगाव, हे संशयास्पदरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनांमध्ये स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. एमएच-१९ बीजी-८८९४) आणि त्याला जोडलेली लाल रंगाची लोखंडी ट्रॉली यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरची अंदाजे किंमत ५ लाख रुपये, ट्रॉलीची किंमत १ लाख ५० हजार रुपये, तर ट्रॉलीमध्ये असलेल्या सुमारे ६ हजार रुपये किमतीच्या गौण खनिज वाळूसह एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक एक राहुल कोळी हा ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये गौण खनिज वाळू भरून कोणताही पास किंवा परवाना नसताना बेकायदा वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईदरम्यान संबंधितांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांशी अरेरावीची भाषा केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४५/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ३०३(२), २२१, ३५२, ३५१(३), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(७), ४८(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम १५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

अमळनेर तालुक्यात दोन गायींची चोरी; शेतकऱ्याचे १० हजारांचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अमळनेर तालुक्यात दोन गायींची चोरी; शेतकऱ्याचे १० हजारांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
Uncategorized

ग्रामसभेत पत्नी-मुलाला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून शेतकऱ्याला मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
क्राईम

अमळनेर तालुक्यात दोन गायींची चोरी; शेतकऱ्याचे १० हजारांचे नुकसान

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

विरवाडेत बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या टोळीवर चोपडा पोलिसांची कारवाई

August 16, 2026
शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

ग्रामसभेत पत्नी-मुलाला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून शेतकऱ्याला मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अमळनेर तालुक्यात दोन गायींची चोरी; शेतकऱ्याचे १० हजारांचे नुकसान

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!