• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती

नर्सिंग विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा संदेश; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव खु.: महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छतेच्या संदेशाच्या अनुषंगाने गोडावरी फाउंडेशन संचालित डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव यांच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या संकल्पनेतून विकास विद्यालय, जळगाव खु. येथे स्वच्छता जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

या उपक्रमात बी.एस्सी. नर्सिंगच्या तृतीय सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी विकास विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य (स्किट) सादर करत वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व, कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन तसेच स्वच्छतेचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.पथनाट्यातून स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग असावी, असा संदेश देण्यात आला.

विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेतले. ‘स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे’ हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.कार्यक्रमास डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार, तसेच अस्मिता जुमडे, सुमित भारंबे, मंजिरी मडावी, वैभव खरे, श्रुती गोरले, निकिता कोळसे, प्रसाद कचोरे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विकास विद्यालयाचे प्राचार्य युवराज पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाली.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रस्ते अपघातातील तरुणाच्या मेंदूवरील गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला

बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधीत घराबाहेर लावलेली बजाज प्लॅटिना मोटारसायकल चोरीला
क्राईम

पाळधीत घराबाहेर लावलेली बजाज प्लॅटिना मोटारसायकल चोरीला

October 3, 2026
बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला
क्राईम

बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला

October 3, 2026
विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती
खान्देश

विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती

October 3, 2026
रस्ते अपघातातील तरुणाच्या मेंदूवरील गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया
खान्देश

रस्ते अपघातातील तरुणाच्या मेंदूवरील गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया

October 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधीत घराबाहेर लावलेली बजाज प्लॅटिना मोटारसायकल चोरीला

पाळधीत घराबाहेर लावलेली बजाज प्लॅटिना मोटारसायकल चोरीला

October 3, 2026
बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला

बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला

October 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!