• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विकास कामांच्या जोरावर महायुतीचे किशोर पाटील विजय साकार करतील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 5, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकास कामांच्या जोरावर महायुतीचे किशोर पाटील विजय साकार करतील

खा.स्मिताताई वाघ  यांचे पिंपळगाव येथे प्रतिपादन

पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा आणि भडगाव मतदार संघातील प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांच्या निधीतून पायाभूत सुविधांची विकास कामे आ. किशोर पाटील यांनी केलेली आहेत.अशा प्रकारे विकासाचे व्हिजन ठेवून काम करणाऱ्या नेत्याच्या मागे जनता असते. त्यामुळे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे उमेदवार किशोर पाटील तिसऱ्या टर्मसाठी निवडून येतील असा विश्वास खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला.

पिंपळगाव येथे श्री गोविंद समर्थ महाराज मंदिरात किशोर पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी महायुतीचे उमेदवार आ. किशोर पाटील, श्री गोविंद महाराज संस्थानचे मठाधिपती शिवानंद महाराज, संस्थांनचे अध्यक्ष शामराव कृष्ण महाजन,सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, तालुकाप्रमुख सुनील पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, डॉ शांतीलाल तेली आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना खा. स्मिताताई वाघ यांनी, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे विशेषतः भाजपाचे सर्व कार्यकर्ते किशोर पाटील यांच्या मागे भक्कमपणे उभे राहतील असे त्यांनी सांगितले.

हरेश्र्वर पिंपळगाव येथे आमदार किशोर पाटील यांनी प्रचाराचा नारळ वाढवला.  राज्यातील महायुतीच्या लोक कल्याणकारी सरकारमुळे मतदार संघात रस्ते,वीज,पुल,पाणीपुरवठ्याची सार्वजनिक स्वच्छतेची सर्व कामे केली असून जनतेच्या आशीर्वादाने विजय संपादन करणार असल्याचा विश्वास.महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला .पिंपळगाव हरेश्वर येथून त्यांनी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी श्री गोविंद समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना पुढच्या टर्ममध्ये शेत रस्त्यांचे प्रश्न सोडविणार असून एमआयडीसी व प्रक्रिया उद्योग उभरणार असल्याचा मानस व्यक्त केला.

या प्रचार रॅलीमध्ये खा स्मिताताई वाघ,आमदार किशोर पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, तालुकाप्रमुख सुनील पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,यांचेसह डॉ. शांतीलाल तेली,ज्ञानेश्वर सोनार,रमेश पोपट पाटील,सुनील पाटील,राहुल पाटील,वसंत गीते, विनोद महाजन,विनोद पाटील नंदू पाटील,इंदल परदेशी,किशोर पाटील,दीपक,पाटील,डॉ.शेखर पाटील,डॉ नितीन चव्हाण,बंटी राठोड,रवी गीते, संतोष पाटील,किशोर उभाळे,दीपक माळी यासह मोठ्या संख्येने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई  कार्यकर्ते सहभागी होते.


 

 

Previous Post

विधानसभेतील उमेदवारांना वाटते भीती, मागितले शस्त्रधारी अंगरक्षक !

Next Post

भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon