• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

पारोळा शहरातील घटना

पारोळा (प्रतिनिधी) :- शहरातील गणेश भोजनालयसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत राजकुमार नागदेव (वय ३४ रा. पारोळा) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पारोळा येथील लक्ष्मी मोबाईलचे संचालक राजकुमार नागदेव यांचे लहान चिरंजीव प्रशांत उर्फ गोलु नागदेव हा सोमवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास महामार्गावरून दुचाकी क्रमांक (एम एच १९ डि डब्ल्यू ८२७४) ने घरी जात होता. शहरातील गणेश भोजनालय समोर मागुन येणाऱ्या कार क्रं (एमएच ५४ बी ०६७२) हिने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने रस्त्यावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला त्याचे मोठे बंधू सन्नी नागदेव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालक (नाव गाव माहित नाही) याचा विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघात घडल्यानंतर कारचालक आपली कार तिथेच सोडून फरार झाला आहे. या घटनेमुळे पारोळ्यातील नागरिक संतप्त झाले होते. पोलीस तपास करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विकास कामांच्या जोरावर महायुतीचे किशोर पाटील विजय साकार करतील

Next Post

जळके – विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा मिळतोय पाठिंबा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळके – विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा मिळतोय पाठिंबा !

जळके - विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा मिळतोय पाठिंबा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon