• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रिल बसवताना विजेचा धक्का लागून तरुण वेल्डरचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुर्गोत्सव मंडळातील कार्यकर्त्याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू

यावल तालुक्यातील पाडळसे येथील घटना

फैजपूर (प्रतिनिधी): यावल तालुक्यातील पाडळसे येथे घराचे काम करत असताना एका २२ वर्षीय तरुण वेल्डरचा विजेचा जोरदार धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तौफीक खान अशरफ खान (रा. रविवार पेठ, सावदा, ता. रावेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तौफीक खान हा पाडळसे येथील सुधाकर ओंकार चौधरी यांच्या घरी वेल्डिंग करून खिडकीचे ग्रिल बसवण्याचे काम करण्यासाठी गेला होता. भिंतीला होल पाडत असताना, भिंतीतून गेलेली अंडरग्राउंड इलेक्ट्रिक वायर अचानक कट झाली. त्यानंतर तौफीक जेव्हा त्या ठिकाणी खिळा मारत होता, तेव्हा त्याच्या डाव्या हाताला विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो जागीच बेशुद्ध पडला.

त्याच्यासोबत काम करणाऱ्या हसन खान आणि अक्रम खान यांनी त्याला तातडीने भुसावळ येथील ‘रिदम हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तौफीकची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्यातून शून्य क्रमांकाने कागदपत्रे प्राप्त झाली. त्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष प्रल्हाद चौधरी करत आहेत. ऐन विशीत असलेल्या तरुणाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने सावदा परिसरात शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharatvijecha dhakka lagun ek thar
Previous Post

भरधाव कंटेनरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अज्ञात ट्रकच्या धडकेत चौगाव येथील वृद्धाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अज्ञात ट्रकच्या धडकेत चौगाव येथील वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले
1xbet russia

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

June 28, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

June 28, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon