• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

जळगाव ( प्रतिनिधी ) – सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्यावे. तसेच वीजहानी कमी करून वीजबिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी (6 मार्च) दिले.

महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत रेशमे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी उपस्थित होते. कार्यकारी संचालक रेशमे म्हणाले की, परिमंडलातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांपासून वीजबिलांच्या थकबाकीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसुलीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कोणत्याही सबबी न सांगता वीजबिलांची थकबाकी शून्य करण्यासाठी जोरकस प्रयत्न करा. यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेशमे यांनी दिला. जिल्ह्यात वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची मोठी संख्या आहे. परिणामी वीजहानीत वाढ होत आहे. त्यामुळे विशेष मोहीम राबवून वीजचोरी आढळल्यास त्वरित कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रूफटॉप सोलर ग्राहकांचे मीटर रीडिंग हे स्मार्ट मीटरच्या माध्यमातूनच यायला पाहिजे. तसेच औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडील वीजबिलांची थकबाकी कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के वसूल झाली पाहिजे. थकबाकीदार ग्राहकांनी प्रतिसाद न दिल्यास वीजपुरवठा खंडित करावा आणि त्यानंतर ग्राहक अनधिकृत वीजपुरवठा घेत नाही याची पडताळणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट) योजनेसाठी महावितरणने मागविलेल्या टेंडरमध्ये एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे 45 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच यात शासन अनुदान देणार असल्याने लाभार्थी ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्राहकांना प्रोत्साहित करा, असे निर्देश रेशमे यांनी दिले. यावेळी रेशमे यांनी विविध योजनांचा आढावा घेऊन कामांना वेग देण्याचे निर्देश दिले. बैठकीस जळगाव परिमंडलातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, वित्त व लेखा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कॅप्शन : महावितरणच्या जळगाव परिमंडलात आढावा बैठकीत कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे,  मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी व इतर अधिकारी.


 

 

Tags: vijbil vasulisah grahkana seva dya
Previous Post

भारत फायनान्स बँकेत ३१ लाखांचा अपहार; ५ माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon