• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यार्थिनीला ३२ लाख ६१ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2023
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव
0
विद्यार्थिनीला ३२ लाख ६१ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश

टँकरने दिलेल्या धडकेत पाय गमावला ; जळगाव न्यायालयाचा निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील  भुसावळ रस्त्यावर खेडी गावाबाहेर एका टँकरने दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा जबर अपघात झाला होता. या अपघातात विद्यार्थिनीचा उजवा पाय निकामी होऊन कापावा लागला होता. त्यामुळे जळगाव न्यायालयाने निकाल दिला. निकालात मुलीला ३२ लाख ६१ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.

अयोध्या नगर येथील मानसी हेमंत पाटील ही १७ वर्षीय मुलगी शिक्षणासाठी शाळेत सायकलने जात असतांना दि.१६ नोव्हेंबर २०१४ रोजी खेडी गावाच्या बाहेर, महामार्गावर तिला टँकर (एम. एच. ४३ यु. २१२४) ने धडक दिल्यामुळे मानसीच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.  तिला समर्थ हॉस्पिटल व डॉ. अर्जुन भंगाळे यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले होते. पायाला अतिशय गंभीर दुखापत असल्यामुळे डॉक्टरांनी तिचा उजवा पाय गुडघ्याच्या वरून कापला होता व तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने औषधोपचार केले.

मानसीला दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांच्या मार्फत निष्काळजीपणे टँकर क्रमांक एम.एच.४३ यु. २१२४ चालविणारा चालक मोहम्मद तजुर अली नाजुर मोहम्मद रा. वडाळा, मुंबई तसेच सदर टँकर हे रिलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनीकडे विमाकृत होते. या सर्वावर अपघातामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. याप्रकरणात न्या.बी.एस.वावरे यांनी सदर मुलीला विमा कंपनीने ३२ लाख ६१ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, असा निकाला दिला आहे. विद्यार्थिनीतर्फे ॲड. महेंद्र चौधरी, ॲड. श्रेयस चौधरी, ॲड. हेमंत जाधव यांनी काम पाहिले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vidyarthinila-32-lakha-bharpai/
Previous Post

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्ज पुनर्गठन नको, शेतकऱ्याचे कर्ज माफ करा

Next Post

आवार गावात फटाके मुक्त दिवाळीचा  संकल्प

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आवार गावात फटाके मुक्त दिवाळीचा  संकल्प

आवार गावात फटाके मुक्त दिवाळीचा  संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
1xbet russia

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon