• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार, तीन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2023
in अपघात, क्राईम, खान्देश, जामनेर
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

जामनेर तालुक्यात झाला भीषण अपघात

जामनेर (प्रतिनिधी) :- समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने तीन वाहनांना कट मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी उघड झाली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अपघाताची ही भीषण घटना जामनेर – बोदवड रस्त्यावरील मालदाभाडीनजीक शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये वाडीकिल्ला ता. जामनेर येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी (४२, रा.मालदाभाडी, ता.जामनेर),  सुनिल शांताराम भोई (४५, रा. जामनेर रोड, बोदवड) आणि दत्तू रामा माळी (३०, रा. माळी वाडा, बोदवड) यांचा समावेश आहे. सुनील भोई आणि दत्तू माळी हे दुचाकीने जामनेरहून बोदवडकडे निघाले होते. त्याच्यामागे ईश्वर पारधी हे ही दुचाकीने मालदाभाडीकडे निघाले होते. मालदाभाडीनजीक समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने या दोन्ही दुचाकी आणि त्यांच्यामागे असलेल्या चारचाकी वाहनाला कट मारला.

यामुळे दुचाकी बाजूला फेकल्या गेल्या आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यात वरील तीनही जण जागीच ठार झाले. याचवेळी चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीही रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळली.  यात चारचाकीतील तीन जण जखमी झाले आहेत.  ते पुण्याहून घाणखेड ता. बोदवडकडे निघाले होते. या पाठोपाठ एक पीकअप व्हॅन या रस्त्याने जात होती. त्यावरील चालकाने हा अपघात पाहिला आणि त्याचेही वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन पडले. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. यात वाहनात पाच ते सहा महिला होत्या.

अपघाताची माहिती मिळताच जामनेर येथून जालमसिंग राजपूत रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पोहचले. मालदाभाडी, नवीदाभाडी व वाडीकिल्ला येथील ग्रामस्थांनी मदतकार्य केले.  तीनही मृतदेह रात्री जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी नातेवाईकांनी गर्दी केली होती. जामनेर येथील पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/vichitra-aapghattat-tin-thar/
Previous Post

जळगावातील तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू

Next Post

धरणगाव शहरात बीआरएस पक्षाचे गुलाबी वादळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धरणगाव शहरात बीआरएस पक्षाचे गुलाबी वादळ

धरणगाव शहरात बीआरएस पक्षाचे गुलाबी वादळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon