• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वराडसीम विकासोत अपहार ; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2023
in Uncategorized
0

दोघांकडून ३५ लाख २१ हजारांची फसवणूक

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव आणि लिपिक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून कर्जदार सभासदांकडून परस्पर कर्जाची रक्कम वसूल करून संस्थेत जमा न करता तब्बल ३५ लाख २१ हजार ८५९ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आला आहे. या संदर्भात गुरुवार ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव भास्कर सिताराम पाटील राहणार जामनेर रोड भुसावळ  आणि लिपिक तेजश्वर रामदास डाके राहणार वराड सिम भुसावळ यांनी २१ एप्रिल २०११ ते २० मे २०१९ दरम्यान संस्थेत कार्यरत असताना पदाचा दुरुपयोग करून बनावट व खोटे कागदपत्रे तयार करून संस्थेतील सभासद यांच्याकडून परस्पर कर्ज वसुलीच्या रकमा जमा केल्या. जमा केलेल्या रकमा या संस्थेत जमा केल्या नाही. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यातील देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे सभासदांच्या नावावर कर्ज येणे बाकी दिसत असल्याचे समोर आले. या बनावट व खोटे कागदपत्राचे आधारे त्यांनी अफरातफर करून तब्बल ३५ लाख २१  हजार ८५९ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले. या संदर्भात गुरुवार ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ येथील सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक अधिकारी प्रमोद देविदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तत्कालीन सचिव भास्कर सिताराम पाटील आणि लिपिक तेजश्वर रामदास डाके या दोघांविरोधात अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी हे करीत आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/varadsim-vikasot-aaphar-news/
Previous Post

अंगाशी आला अवैध वाळूचा गोरखधंदा , निलंबित झाला पोलीस दादा !

Next Post

भुसावळच्या लॉजमधून मोबाईलसह रोकडची चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

भुसावळच्या लॉजमधून मोबाईलसह रोकडची चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon