• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वकिलाचा मोबाईल चोरी ; जळगावातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील संस्कार कॉलनी परिसरातून एका उघड्या घरातून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार २५ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शामकांत जालदार शिंदे (वय-४४) रा.साई संस्कार कॉलनी वाघ नगर जळगाव हे आपले परिवारासह राहायला आहे. वकिली व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. २५ जुलै रोजी सकाळी सात ते सव्वा सात वाजेच्या सुमारास ते घरी असताना घराच्या उघड्या दरवाज्यातून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत महागडा मोबाईल चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी घरात शोध घेतला परंतु मोबाईल आढळून आला नाही. अखेर दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात बुधवारी २५ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vakilacha-mobile-chori/
Previous Post

दुचाकी चोरट्याच्या मुस्क्या आवळल्या : तीन मोटरसायकली हस्तगत

Next Post

पाचोऱ्यातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोऱ्यातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026
भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात
1xbet russia

भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

September 10, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

जामनेर बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला

September 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon